About Vanjari World Matrimony
🌷 वंजारी वर्ल्ड 🌷
देऊ या स्वप्नांना नात्याचा स्पर्श, नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने.
"वंजारी वर्ल्ड वधु-वर परिचय मेळावा"
● आपल्याला अपेक्षित असलेल्या योग्य आणि मनपसंद जोडीदाराच्या निवडीची संधी.
● सबंध जगभरात विखुरलेल्या वंजारी समाजाला एकत्र आणून वधूवरांना नव्या रेशमी बंधनात गुंफणारे व्यासपीठ.
● आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने समाजातील वधूवरांची व परिवारांची माहिती संकलित करून ती एकमेकांना पोहचविण्याची अभिनव संकल्पना.
जय भगवान, जय वामनभाऊ, जय आवजीनाथ
जग बदलतयं, आपण ही बदलूया, चांगल्या गोष्टी स्वीकारू या..🚩🚩
संकल्पना व संयोजक :--
वंजारीवर्ल्ड ऑफिसर्स व प्रोफेशनल्स ग्रुप.
तांत्रिक सहकार्य: रिश्ते धागे
Similar Apps
Dadhich Matrimony
राज्य दाधिच समाज सेवा व विकास संस्था( महाराष्ट्र) द्वारा आयोजित प्रथम ऑनलाइन...
Vanjari World Matrimony
🌷 वंजारी वर्ल्ड 🌷देऊ या स्वप्नांना नात्याचा स्पर्श, नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने."वंजारी वर्ल्ड...
Mali Rishtey Dhaage
Mali Rishtey Dhaage is an app with complete information and photos of...
Dashnam Gosavi Rishtey Dhaage
We are very glad to inform you that we are arranging 15th...
Digambar Jain Rishtey Dhaage
दिगंबर जैन बोर्डिंग रिश्ते धागे मॅट्रिमोनी अँड्रॉइड अँप (फ्री नोंदणी)● आपल्याला अपेक्षित...
Jain Kalyanam ™
Jain Kalyanam is a Matrimony App exclusively designed for the Jain community...