हे App स्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSCचा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Examvishwa Digital Education च्या सहाय्याने सुरू केलेले आहे . या ॲपद्वारे सर्व परीक्षार्थींना सर्व महत्वाची पुस्तके कधीही, कुठेही उपलब्ध असावीत या उद्देशांने App ची निर्मिती करण्यात आली आहे. या App मध्ये MPSC च्या सर्व परीक्षांसाठी तयारी होईल असे साहित्य उपलब्ध आहे. यातील काही साहित्य मोफत तर काही प्रीमियम आहेत.
App मध्ये सरावासाठी राज्यासेवेच्या, संयुक्त परीक्षेच्या, PSI, STI, ASO च्या या पूर्वी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका विषयानुसार वर्गीकरण करून घटकनिहाय देण्यात आलेल्या आहेत. सोबतच महाराष्ट्र स्टेट बोर्ड (Maharashtra state board books) च्या शोर्ट नोट्स (short notes) आहेत. लवकरच NCERT आणि YCMOU च्या शॉर्ट नोट्स देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.
मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी व्याकरणाची पुस्तके (Grammar Books), चालू घडामोडी, गणित व बुद्धिमत्ता , इतिहास -भारत आणि महाराष्ट्र , भूगोल -जग , भारत व महाराष्ट्र , भारतीय अर्थशास्त्र , सामान्य विज्ञान , राज्यशास्त्र व पंचायत राज, महत्वाचे कायदे (Law) या विषयांचे वर्गीकृत नोट्स व प्रश्नसंच , सरावासाठी झालेल्या प्रश्नपत्रिका, शब्दसंग्रह (vocabulary) यांचा समावेश आहे.
तसेच सरळसेवा भरतीच्या तलाठी भरती ,पोलीस भरती , लिपिक टंकलेखक भरती , आरोग्यसेवक भरती , जिल्हा परिषद भरती , मेगाभरती प्रश्नपत्रिका , ग्रामसेवक भरती च्या सर्व प्रश्नपत्रिका यांचा समावेश आहे.
We know, "Practice makes a man perfect". So, here's your practice-mate, get daily new Articles (eBook), Questions, or Online Test papers, and practice on the fly for your dream exams. Some Content is Paid Like Online tests and Premium Courses.
Find Examvishwa helpful if you are preparing for any one of the following exams
1. Maharashtra State Services
2. Maharashtra Engineering Services
3. Maharashtra Agricultural Services
4. Maharashtra Forest Services
5. Assistant Public Prosecutor
6. Police Sub-Inspector Departmental Examination
7. Cooperative Court Judges
8. Industrial Safety and Health Assistant Director
9. Special District Social Welfare Officer
10. Ayurved Medical Officer
11. Police Sub-Inspector PSI
12. Sales Tax Inspector STI
13. Tax Inspector
14. ESI & Udyog Adhikari
15. Useful for TCS IBPS Pattern Marathi, English Grammar, Talathi Bharti and other recruitment exams like Gramsevak Bharti, ZP Bharti, and other government jobs.
Feature of this app:
* Marathi & English Grammar, GK & Maths, Current Affairs
1. Covered All Subjects
2. All Exam Solved Papers
3. Mock test/Online Test
4. Live Classes
5. All Subject Quiz
6. All Subject eBook
7. Current affairs
8. Regular Updates
9. Practice Question sets
10. Educational Content as per All Exam Guidelines
हे App स्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSCचा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Examvishwa...
Welcome to Marathi Grammar- मराठी व्याकरण, your one-stop destination for Maharashtra Public...
हे App स्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSCचा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Examvishwa...
हे App स्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSCचा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Examvishwa...
Created with AppPage.net
Similar Apps - visible in preview.