About ज्ञान - Dnyan
काय रोज रोज Whats app आणि Face book वर तीच तीच माहित वाचून कंटाळा आलंय काहीतर नवीन वाचायचं आहे,
काम करून थकलाय थोडं डोक्याला काहीतर हलक पण माहितीशीर खाद्य पाहिजे,
मुलांना वापरायला द्यावं आणि वाचायला द्यावं अस एखाद app सापडत नाही,
कोण म्हणालं .
आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासाठी एक हलक फुलक पण तेवढंच महत्वाच app :-
ज्ञान- ह्या app मध्ये तुम्हाला रोज अनेक प्रकारची वेगवेगळी माहिती मिळेल.
माहितच स्वरूप हे खूप अवघड आणि व्यापक नसून कमी शब्दात जास्त आणि महत्वाची माहिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर आजच वापरून पहा व आपल्या मित्रांना हि सांगा.
Similar Apps
Marathi Hindi Font Converter
Marathi Font Converter is All in one Font converter for Marathi and...
Online Shala - Online School
Get All 1st standard to to12th standard Maharashtra state board study material...
Islampur Shopping App
आता मिळवा सर्व जीवनावश्यक वस्तू अगदी आपली घरात. तेही कोणत्याही अधिक charges...
Sant Sakha - संत सखा
संत सखा संत सखा ह्या app च्या माध्यमातून आम्ही आपल्याला सर्व मराठी...
Jain Calendar 2020
Jain calendar is specifically created for jain samaj with details applicable...
SUBURB RCP
SUBURB is new concept which acts just opposite of e commerce platform...