Back to Top
My APMC™ - माझी बाजारसमिती Screenshot 0
My APMC™ - माझी बाजारसमिती Screenshot 1
My APMC™ - माझी बाजारसमिती Screenshot 2
My APMC™ - माझी बाजारसमिती Screenshot 3
Free website generator for mobile apps; privacy policy, app-ads.txt support and more... AppPage.net

About My APMC™ - माझी बाजारसमिती

कृषी उत्पन्न बाजार समिती सॉफ्टवेअर.

खालील बाजार समित्यांमध्ये कार्यान्वित आहे.
लातूर , हिंगोली , औसा , शेगाव, तुळजापूर , यावल, गेवराई, परतूर , अंबड , सिन्नर, उमरगा, निलंगा, चाकूर, वसमत, किल्लेधारूर

या सॉफ्टवेअर चा वापर केल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती चे कामकाज बिनचुक, सहज आणि सोपे होईल.
संपर्क करा : 9168819922
या सॉफ्टवेअर चे खालील फायदे व वैशिष्ठे आहेत.
- शेतकऱ्यांसाठी बाजार भाव व आवक
- संपुर्ण मराठी मध्ये
- बाजार समिती, आडत व्यापारी, खरेदीदार आणि शेतकरी एकमेकांशी जोडली जाणार
- वेळेची आणि मनुष्य बळाची बचत
- अचूक मार्केट टॅक्स आकारणी व अचूक हिशेब
- सर्व नवि-जुनी माहिती एका क्षणात एका क्लिक वर उपलब्ध
- विविध प्रकारचे रीपोर्ट (सांख्यिकी विभाग)
- मोबाईल ऍप उपलब्ध
- बाजार समितीच्या गरजे प्रमाणे नवीन बदल किंवा नवीन रिपोर्ट
- परवाना विभाग
- सौदा विभाग
- बुक विक्री
- बाजार फीस आकारणी व वसुली
- शेतकरी विभाग व हिशोब पट्टी
- गेट एक्सिट व गेट एन्ट्री
- सांख्यिकी विभाग (रिपोर्ट)
- कर्मचारी व संचालक
- प्रोसेडींग
- बाजार समिती वेबसाईट

MyAPMC Software for APMC office use.
It includes below features.
- Complete Marathi Software
- Bajar Bhav (commodity rates) for farmers
- It saves time and manpower
- All kinds of reports including MSP report
- Android Mobile App available
- License Department
- Market Fees Department
- Farmer Department
- Book Sell
- Reports
- Gate Exit Entry
- Employee & Board members
- APMC Website

Similar Apps

Silk Cocoon Market Jalna

Silk Cocoon Market Jalna

0.0

Silk Cocoon Market Management System App for Farmers in Jalna District.रेशीम कोष...

Khamgaon APMC

Khamgaon APMC

0.0

शेतकऱ्यांसाठी मोबाईल ऍप - खामगाव बाजारसमितीखामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोबाईल ऍप. शेतकऱ्यांना...

My GMC

My GMC

0.0

Mobile App for Shri Gajanan APMC, Palasgaon, Vasmat.Bajarbhav, Commodity Rates, Farmer Registration,...

author
Good
Gopal Wagh
author
Best app
Pramod Joshi
author
Very good App for APMC and Traders
Sanju Kanthekar
author
Nice App
Balaji Jadhav
author
Useful app for farmers
shweta Kshirsagar
author
nice app
Vijay Kurle