AppPage.net

Screenshots

  • Society Management App screenshot 1
  • Society Management App screenshot 2
  • Society Management App screenshot 3
  • Society Management App screenshot 4
  • Society Management App screenshot 5
  • Society Management App screenshot 6
  • Society Management App screenshot 7
  • Society Management App screenshot 8

About Society Management App

Society Management App मध्ये आपले स्वागत आहे! ChaitraNil Software Technology द्वारा विकसित केलेले हे ॲप सोसायटी (Housing Society) व्यवस्थापनाच्या सर्व आवश्यक कामांसाठी एक सुलभ, सुरक्षित आणि कार्यक्षम साधन आहे. या ॲपद्वारे आपली हौसिंग सोसायटी (Housing Society) व्यवस्थापित करणे अधिक सोपे, वेळेची बचत करणारे आणि पारदर्शक होईल.
आता रेसिडेंशिअल सोसायटी (Residential Society) मधील सर्व कामे एकाच ठिकाणी करणे शक्य होईल – सदस्यांची नोंदणी, बिलिंग, खर्च व्यवस्थापन, नियम आणि सूचना देणे, अहवाल तयार करणे आणि सभासदांशी संवाद साधणे.

सोसायटी मॅनेजमेंट ॲपचे मुख्य वैशिष्ट्ये:
• सभासदांची नोंदणी: सोसायटीतील सर्व सभासदांची नोंदणी करण्याची सुविधा Society / Sosayati App मध्ये उपलब्ध आहे.
• मेंटेनन्स चार्जेस: सोसायटी मधील सर्व सभासदांचे मेंटेनन्स चार्जेस सोप्या पद्धतीने जमा करा. Best App for Society Maintenance Tracking!
• खर्च व्यवस्थापन: सोसायटी व अपार्टमेंट मधील होणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद ठेवण्याची सुविधा. सोसायटीचा प्रत्येक खर्च सोप्या पद्धतीने टाका आणि ट्रॅक करा. Best App for Appartment Management!
• नियम व सूचना: सोसायटीतील नियम, सूचना आणि सूचना वेळेवर सभासदांना पाठवा. सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे ॲपमध्ये एकत्र करा. Best App for Community Management within Housing Society!
• मासिक अहवाल: सोसायटीच्या जमा-खर्चाचा मासिक अहवाल तयार करा. हा अहवाल सभासदांना पाठवा, ज्यामुळे पारदर्शकता सुनिश्चित होईल. Best App for Society Accounting!
• वार्षिक ताळेबंद: सोसायटीच्या जमा-खर्चाचा वार्षिक ताळेबंद तयार करा आणि सर्व सभासदांना तो पाठवा.
• व्हॉट्सॲप मेसेजिंग: सोसायटीतील सभासदांना व्हॉट्सॲप मेसेज पाठवा. महत्त्वाच्या सूचना आणि इव्हेंट्सची माहिती थेट व्हॉट्सॲपवर पाठवा. Best App for Community Management within Housing Society!

सोसायटी मॅनेजमेंट ॲपचे फायदे:
• वापरण्यास सोपे: ॲपचा इंटरफेस सर्व वयोगटांसाठी सोपा आणि सुलभ आहे.
• पारदर्शक व्यवस्थापन: प्रत्येक खर्च आणि जमा व्यवस्थित ट्रॅक केला जातो, त्यामुळे सर्व व्यवस्थापन पारदर्शक होते.
• स्मरणपत्र (Reminder): मेंटेनन्स चार्जेस आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींचे स्मरणपत्र (Reminder) सोसायटी सदस्यांना वेळोवेळी मिळतात.
• सोशल कनेक्टिव्हिटी: व्हॉट्सॲप मेसेजिंगच्या मदतीने सभासदांशी सोपी संवाद साधता येते.

Society Management App का निवडावं?
• वेळेची बचत आणि अधिक कार्यक्षमतेने काम करा.
• संपूर्ण सोसायटी व्यवस्थापन एका ॲपमध्ये करा.
• सदस्यांना वेळेवर सूचना आणि महत्त्वाच्या गोष्टी पाठवू शकता.
• खर्च आणि जमा ट्रॅक करा, मासिक आणि वार्षिक अहवाल तयार करा.

डाउनलोड करा आणि आपल्या सोसायटीचे व्यवस्थापन अधिक सोपे बनवा!

What’s new

Version 16 · Updated October 25, 2025

Latest Society Management App with all features.

User reviews

Shankar Lokhande
Shankar Lokhande
app is very good 👍
SHIRISHKUMAR BORSE
SHIRISHKUMAR BORSE
Good App
Prashant Patil
Prashant Patil
फ्री आहे का Paid..
Girish Waru
Girish Waru
very good app for housing society for management for committee members and all society members
Imam Korabu
Imam Korabu
excellent app
Ramkisan Vakhare
Ramkisan Vakhare
सोसायटी मॅनेजमेंट करण्यासाठी चांगले एप्लीकेशन आहे

Alternatives to Society Management App

Looking for apps like Society Management App? Here are 4 similar Android apps on Google Play. All of them are free to download.

Society Management App vs. alternatives
App Rating Price Installs Last updated Compare
Society Management App – Free 5,000+ Oct 25, 2025
Mark@SHG App – Free 50+ Oct 26, 2025 Compare
Bachat Samuh App (हिंदी में) – Free 1,000+ Oct 9, 2026 Compare
Self-Help Group App - SHG App – Free 10,000+ Oct 26, 2025 Compare
BachatGat App Self-Help Group – Free 50,000+ Oct 12, 2026 Compare

Compare Society Management App with the top alternatives: ratings, updates, ASO score and keyword gaps →

Similar apps on Google Play