Back to Top
Fort of Maharashtra गड किल्ले Screenshot 0
Fort of Maharashtra गड किल्ले Screenshot 1
Fort of Maharashtra गड किल्ले Screenshot 2
Fort of Maharashtra गड किल्ले Screenshot 3
Free website generator for mobile apps; privacy policy, app-ads.txt support and more... AppPage.net

About Fort of Maharashtra गड किल्ले

Best app for Fort of Maharashtra - महाराष्ट्रातील गड किल्ले
Rajgad, Raigad, Shivneri, Torna, Sinhagad, Pratapgad, Purandar, Lohgad, Panhala, Sindhudurg, Vijaydurg, Janjira, Vishalgad, Mangrulgad etc. Important forts were in the Swarajya of Shri Chhatrapati Shivaji Maharaj. Shri Chhatrapati Shivaji Maharaj was born at Shivneri fort. The first fort they conquered was Torna. Rajgad was the first capital of the Marathi kingdom. Then came Raigad. Rajgad fort was built by Shri Chhatrapati Shivaji Maharaj himself.
Before that, there was a temple of Murumbadeva (Brahmadeva) on that mountain called Ostrich. That temple is still on the fort of Raigad. Sindhudurg, Vijaydurg and Janjira are forts / water forts adjoining the Arabian Sea. They defended the Swarajya from the onslaught of the enemy by sea. All these forts in Maharashtra are the pride of Maharashtra.

1.Shivneri Fort is a fort in the state of Maharashtra, India. This ancient fort of Shivneri is located near the city of Junnar in the state of Maharashtra, 105 km from Pune. The fort was inaugurated by the Government of India on May 26, this year. Declared as a National Protected Monument in Maharashtra in 1909.

2.तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. या गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे.

3.सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे.


कल्याण दरवाजा
पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.

4.रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. आणि चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनार्‍यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.

5.विशाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.

HAPPY READING....


Developed by :
DKEDITS

Contact Us :[email protected]

Similar Apps

Reflexology massage

Reflexology massage

0.0

Best app for Reflexology massage : zone therapyReflexology, also known as zone...

सायकॉलॉजि ऑफ मनी PDF

सायकॉलॉजि ऑफ मनी PDF

0.0

Good App for सायकॉलॉजि ऑफ मनी PDFA fundamental point of The Philosophy...

Gujarat Standard Ten Text Book

Gujarat Standard Ten Text Book

0.0

Good app for Gujarat Standard Ten Text BookThe Gujarat Secondary and Higher...

Gujarat Standard Nine Books

Gujarat Standard Nine Books

0.0

Good app for Gujarat Standard Nine BooksThe Gujarat Secondary and Higher Secondary...

Gujarat Standard Eight Books

Gujarat Standard Eight Books

0.0

Good app for Gujarat Standard Eight BooksThe Gujarat Secondary and Higher Secondary...

Gujarat Standard Seven Books

Gujarat Standard Seven Books

0.0

Good app for Gujarat Standard Seven BooksThe Gujarat Secondary and Higher Secondary...