Back to Top
कान्हदेशी साहित्यिक Screenshot 0
कान्हदेशी साहित्यिक Screenshot 1
कान्हदेशी साहित्यिक Screenshot 2
कान्हदेशी साहित्यिक Screenshot 3
Free website generator for mobile apps; privacy policy, app-ads.txt support and more... AppPage.net

About कान्हदेशी साहित्यिक

कान्हदेशी साहित्यिक (kaanhadesheesaahityik)

खान्देशाला समृद्ध साहित्यपरंपरा

केवळ पुरस्काराच्या अंगाने खान्देशाची वाङ्मयीन परंपरा समृद्ध आहे असे नाही, तर बहिणाबाई, बालकवींसारखे अभिजात कवी या मातीने दिलेले आहे. सानेगुरुजी, केशवसुत, बा. सी. मर्ढेकर, माधव ज्युलियन अशा महान साहित्यिकांची साहित्यसाधना याच खान्देशाच्या मातीत समृद्ध झाली.
नव्वदोत्तर पिढीतल्या महत्त्वाच्या कवींची संख्या खान्देशात भरपूर आहे. मात्र, त्यांच्या नंतरच्या पिढीत लिहिणाऱ्या नवसाहित्यिकांची संख्या त्या प्रमाणात कमीच आहे. ब्लॉगलेखनासारख्या तंत्रज्ञान युगातल्या महत्त्वाच्या माध्यमांचा वापरही खान्देशातील साहित्यिकांकडून होताना दिसत नाही. खान्देशात साहित्य चळवळी फारशा सक्रिय‌ दिसत नाहीत. तरुणांना हक्काचं व्यासपीठ किंवा साहित्यिकांना कार्यक्रमासाठी हक्काचं सभागृह नाही. या गोष्टींच्या विचार करता खान्देशातील साहित्यिकांना हक्काच कान्हदेशी साहित्यिक हे आप्लिकेशन खान्देश वाहिनी टिम कडुन सप्रेम भेट.

Similar Apps

आदिवासी Adivasi

आदिवासी Adivasi

0.0

Iआदिवासी ऐप्लिकेशन Indian Adivasi Community's Applicationजय एकलव्य!जय आदिवासी!जय जोहार!आदिवासी ऐप्लिकेशनआदिवासी Adivasi...

বাংলা Bangla Songs Radio Tv

বাংলা Bangla Songs Radio Tv

0.0

Bangla Radio & Tv Applicationবাংলা রেডিও ও টিভি অ্যাপ্লিকেশনBangla Songs, Music,TV,Radio,Entertainment,,News,Short Videos,News...

Punjabi Music & IP TV

Punjabi Music & IP TV

0.0

Punjabi Music & IP TV Application Application Features:-Punjabi Music & News Radio...

Bhojpuri Gana भोजपुरी गाना

Bhojpuri Gana भोजपुरी गाना

0.0

Bhojpuri Gana भोजपुरी गाना Application new bhojpuri song bhojpuri gana song bhojpuri...

Hindi Songs Radio TV

Hindi Songs Radio TV

0.0

Hindi Song, Radio,stations,Live TV Channels,News,Short Videos,Chat GroupsApp Features:-Hindi Live Radio StationsHindi Live...

Haryanvi धाकड़ ताऊ का रेडियो,TV

Haryanvi धाकड़ ताऊ का रेडियो,TV

0.0

Haryanvi धाकड़ ताऊ का रेडियो,TVHaryanvi Live TV,&Radio, Mp3 Songs,Ragani, Folk,Short Videos ,Online...

author
भलता भारी उपक्रम शे
Suresh Patil
author
जय कान्हदेश
खान्देशी पाटील Jai Khandesh
author
कान्हदेशी साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी केलेला उत्तम प्रयत्न. मनःपुर्वक शुभेच्छा
Praful Rajput