About Dr Ramesh Suryawanshi
डॉ. रमेश सूर्यवंशी यांचे ऑफिशियल ॲप
हे ॲप अहिराणी बोलीचे अभ्यासक डॉक्टर रमेश सूर्यवंशी अभ्यासिका कन्नड जिल्हा औरंगाबाद यांचे हे ऑफिशियल ॲप आहे. या ॲप मध्ये ई बुक अंतर्गत त्यांची सर्व पुस्तके, तर रेडिओ सर्विस यामध्ये समाज प्रबोधन पर सामाजिक , सांस्कृतिक, शैक्षणिक आणि अहिराणी भाषेशी संबंधित चर्चा, व्याख्याने असतील. यात बोली, समाज , आदिवासी इत्यादी विषय असतील.खानदेशात लिहिल्या गेलेल्या विविध बोली वरील पुस्तकांची पीडीएफ या ई- ग्रंथालय स्वरूपात उपलब्ध राहतील व त्या वाचकांना उपलब्ध करून दिले जातील. ब्लॉग या सदरामध्ये डॉ. सूर्यवंशी यांच्या विविध विषयावरील सामाजिक शैक्षणिक ब्लॉग असतील. रमेश सूर्यवंशी यांच्या फोटो गॅलरीमध्ये त्यांच्या विविध कार्यक्रमांचे फोटो असतील. यामध्ये विविध कार्यक्रम, पर्यटन, समाज प्रबोधन इत्यादी संबंधित फोटोंचा समावेश असेल
Similar Apps
Bhakti भक्ति (Tv Radio)
Bhakti Hindu Sanatani Devotional Tv Radio App भक्ति...
বাংলা Bangla Songs Radio Tv
Bangla Radio & Tv Applicationবাংলা রেডিও ও টিভি অ্যাপ্লিকেশনBangla Songs, Music,TV,Radio,Entertainment,,News,Short Videos,News...
Punjabi Music (Tv Radio)
Punjabi Music (Tv Radio)App Features: - Live Streaming: These applications usually allow...
Bhojpuri Gana (Tv Radio)
Bhojpuri Gana Tv Radio भोजपुरी गाना टीवी चैनल रेडियो...
Hindi Song (Radio TV)
Hindi Song, Radio,stations,Live TV Channels,News,Short Videos,Chat GroupsApp Features:-Hindi Live Radio StationsHindi Live...
धाकड़ ताऊ Haryanvi (Radio TV)
धाकड़ ताऊ (Haryanvi Songs, TV, Radio) ApplicationHaryanvi Live TV,&Radio, Mp3 Songs,Ragani, Folk,Short...