Back to Top
वाचनकट्टा Screenshot 0
वाचनकट्टा Screenshot 1
वाचनकट्टा Screenshot 2
Free website generator for mobile apps; privacy policy, app-ads.txt support and more... AppPage.net

About वाचनकट्टा

'वाचनकट्टा' या उपक्रमास मी १८ मार्च २०२० पासून सुरुवात केलेली असून सदर उपक्रमात एखादी बोधकथा, प्रेरणादायी उतारा, थोरांचे विचार, प्रेरणादायी प्रसंग, 'असे घडलो आम्ही-नामवंत व्यक्तींची जडणघडण', शालेय अभ्यासक्रमातील बालभारती पाठयपुस्तकातील गोष्टी व इतर जे काही उत्तम व दर्जेदार माझ्या वाचनात येईल त्या साहित्याचा माझ्या स्वतःच्या आवाजात ऑडीओ तयार करून तो दररोज प्रकाशित करण्यात येतो. वाचनकट्ट्याचे श्रोते संपूर्ण महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागात तर आहेतच त्याचबरोबर अमेरिका (United States), आखाती देश, आयर्लंड, सिंगापूर, ब्रिटन (United Kingdom), बेल्जियम, स्पेन, फ्रान्स या युरोपीय देशातही लक्षणीय आहेत. नुकतेच आपल्या वाचनकट्ट्याने अखंडित २०० भाग पूर्ण केलेले असून तो एक लाखापेक्षा अधिक श्रोत्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

वाचनकट्ट्याच्या माध्यमातून केवळ दर्जेदार साहित्य ऑडीओ स्वरूपात श्रोत्यांपर्यंत पोचविणे हाच एकमेव प्रामाणिक हेतू आहे. वाचनकट्ट्याचा ऑडीओ रेकॉर्ड करतांना लेखकाच्या नावाचा आवर्जून उल्लेख करण्यात येतो. सदर ऑडीओचा कोणताही व्यावसायिक वापर अथवा दुरुपयोग केला जात नाही तर केवळ छंद म्हणून हा उपक्रम चालविला जातो. आपणही आपले अथवा आपल्या वाचनात आलेले निर्विवाद व दर्जेदार साहित्य वाचनकट्ट्यासाठी आवर्जून पाठवा व जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत वाचनकट्टा पोहोचवा.

आपण आपले साहित्य / प्रतिक्रिया मला [email protected] या इमेलवर पाठवू शकता.

धन्यवाद!!
- टीम वाचनकट्टा

Similar Apps

MechPro - Best Interview tips

MechPro - Best Interview tips

0.0

Mechanical Interview Tips is the one-stop reliable solution for all mechanical engineering...

वाचनकट्टा

वाचनकट्टा

0.0

'वाचनकट्टा' या उपक्रमास मी १८ मार्च २०२० पासून सुरुवात केलेली असून सदर...

author
Good Nice
Ashok Shelke
author
लहानांपासून मोठ्यानं पर्यंत मराठी भाषेच्या विकास व आवड निर्मिती साठी उपयुक्त
vipin vispute
author
Very useful
Adi's Life
author
Well designed app
Dwarkanath Sonawane
author
Very useful app for students and teachers. Thank you for this efforts.
Dilip Dhamane
author
Nice
Gajanan Chinchole