Back to Top
AgroDeals : शेतकरी ते ग्राहक : Screenshot 0
AgroDeals : शेतकरी ते ग्राहक : Screenshot 1
AgroDeals : शेतकरी ते ग्राहक : Screenshot 2
AgroDeals : शेतकरी ते ग्राहक : Screenshot 3
Free website generator for mobile apps; privacy policy, app-ads.txt support and more... AppPage.net

About AgroDeals : शेतकरी ते ग्राहक :

AgroDeals ऍग्रोडिल्स हे अँप शेतकऱयांचा हक्काचे ऑनलाईन माध्यम आहे, आपणाला या अँप वरती आसपासचे शेती संबधी बी-बियाणे, खते , कीटनाशके तसेच ऑनलाईन विक्रीसाठी असलेले पशुधन उपलब्ध आहेत.दैनंदिन जीवनातील आवश्यक फळे व भाजीपाला आपण थेट शेतकऱ्याकडून घेऊ शकतो. महत्वाचे असणारे डॉक्टरांशी आपण या अँप द्वारे संपर्क करू शकतो.
शेतकरी ते ग्राहक थेट संपर्क करणारे महाराष्ट्रातील पहिले अँप आहेत या अँप वरती आपल्यास आसपास असणाऱ्या सर्व नव्या-जुण्या शेती संबधीत अवजारे सुद्धा मिळतील. या अँप द्वारे आपण थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधु शकता ,या पद्दती मुळे कोणत्याही प्रकार चा एजन्ट च्या आपण बळी पडत नाही.

🛒 _*शेतकऱ्यांनो ही संधी तुमच्यासाठी..!*_

🤷🏻‍♂️ _*भाव नाही पिकाला* मग आता चिंता कशाला ?_
_आता *तुमच्या मालाचा भाव तुम्हीच ठरवा आणि विका !*_

🤩 _*मग, चालून आलेल्या संधीचा असा घ्या फायदा घेणार महाराष्ट्र चे शेतकरी !*_

🤝🏼 _खरेदी आणि विक्रीसाठी खरेदीदार, विक्रेता ,शेतकरी आणि ग्राहक यांना जोडणारा एकमेव दुवा म्हणजेच *ऍग्रोडिल्स ॲप..!*_

🤔 *काय करावा लागणार शेतकरी ला*
_शेतकरी ला आपले उत्पादन या अँप मध्ये टाकावं लागणार आहे , जे कोणी हे खरीदर असणं तो तुम्हाला थेट संपर्क करेल, जे तुम्ही फेसबुक, व्हाट्सअँप , वर आपले शेती संबधीत उत्पादन विकता आत्ता ते आमच्या अँप वर विका आणि आपले उत्पादन पोहचणार लाखो खरीदार परेंत._

❓ *शेतकरी ला काय फायदा*
_शेतकरी आपले उत्पादन थेट ग्राहक ला विकू शकता . या मध्ये एजन्ट नसणार आहे, आज आपला शेतकरी कूट नाहीतर कूट एजन्ट या प्रणाली मुळे समृद्ध नाही आहे. या अँप च्या सहायता ने आपण समृद्ध हू शकतो._

⁉️ *उदेश्य*
*शेतकरी ला आत्मनिर्भर बनवणे*


😄 _*फायदे -*_
🌱 _नर्सरी उत्पादन पोस्ट करून आपले उत्पादन पोहचवा लाखो खरीदार परेंत_
🐄 _एकाच ठिकाणी गाय, शेळी, मेंढी, म्हैस, मासे, जमीन, रोपवाटिकामधील विक्री व खरेदी आणि इतर बरंच काही.._
👨‍⚕ _शेतकरी आणि जनावरांच्या डॉक्टर ला जोडणारे एकमेव ॲप_
💸 _तुमच्यामध्ये एजंट नसल्याने फायदा हा हमखास तुमचाच._
🤟🏻 _तुम्ही लाखो खरेदीदार, विक्रेते यांच्याशी जोडले जाणार._
👌 *या लॉकडाउन मध्ये आपले भाजी-पाला विकायचे एक मात्र स्थान, ग्राहक ने ही करावा डाउनलोड*
💁🏻‍♂️ _नव-नवीन माहिती एका क्लिकवर मिळणार._

*काही असल्यास या नंबर वर कॉल करा ८६८६२००४०८*


Agrodeals: BUY & SELL is an online medium for farmers' rights to sell products direct to consumers, On this app, you can find agricultural seeds, fertilizers, pesticides as well as livestock available for sale online. You can contact important veterinary doctors through this app.
                                                     It is the first app in Maharashtra to make direct contact with farmers and consumers. With this app, you can contact the farmers directly, because of this method you do not fall victim to any kind of agent.

Similar Apps

मी E-शेतकरी | कृषी बातम्या | M

मी E-शेतकरी | कृषी बातम्या | M

4.5

आम्ही जाणतो आपल्या अपार कष्टांना… ...

AgroDeals : शेतकरी ते ग्राहक :

AgroDeals : शेतकरी ते ग्राहक :

4.7

AgroDeals ऍग्रोडिल्स हे अँप शेतकऱयांचा हक्काचे ऑनलाईन माध्यम आहे, आपणाला या अँप...

author
छान
Amit Bandal
author
Nice app
Tejas Suryawanshi
author
Apps open Idea please very nice apps
yogesh hivase
author
Nice app very frofitable ppz
Satyajit shinde
author
It is helpful for farmer
Viraj Mokashe
author
Very useful
Saurabh Kulkarni