Dipakraj Bhandari
मी बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिम बद्दल विचार..हा लेख वाचला त्या लेखात तुमच्या वामपंथी विचारधारे द्वारे ढवळाढवळ करण्यात आलेली आहे..तुम्ही फार चुकी करताय येणार्या पिढीची दिशाभूल होत आहे . मला दोन समाजातील दरी कमी होण्या ऐवजी तुम्ही दरी वाढवताय अस मला वाटतं .
2 people found this review helpful