Back to Top
Shri Marathi Aarti Sangrah  श्री मराठी आरती संग्रह Screenshot 0
Shri Marathi Aarti Sangrah  श्री मराठी आरती संग्रह Screenshot 1
Shri Marathi Aarti Sangrah  श्री मराठी आरती संग्रह Screenshot 2
Shri Marathi Aarti Sangrah  श्री मराठी आरती संग्रह Screenshot 3

About Shri Marathi Aarti Sangrah श्री मराठी आरती संग्रह

श्री मराठी आरती संग्रह मद्ये आपणास सर्व आरत्या, अभंग, काकडा आरती, स्तोत्र एकाच अँप्लिकेशन मध्ये मिळून जातील.

आपणास खालील आरत्या ह्या अँप मध्ये उपलब्द असतील
👉 गणपतीची आरत्या
👉 शंकराची आरत्या
👉 देवीच्या आरत्या
👉 विठू माऊलीच्या आरत्या
👉 दत्ताच्या आरत्या
👉 श्री स्वामी समर्थ आरत्या
👉 मारुतीच्या आरत्या
👉 ज्ञानदेवाच्या आरत्या
👉 श्री विष्णू च्या आरत्या
👉 तुकारामाच्या आरत्या
👉 साईबाबाच्या आरत्या
👉 श्री शनी देवाच्या आरत्या
👉 श्री प्रभू रामाच्या आरत्या

तसेच आपण ह्या आरत्या वेगवेगळ्या थिम मध्ये आपल्याला रीड करायला मिळेल. तसेच फॉन्ट साईझ आपल्या हिशोबाने आपण पाहिजे ते सेट करू शकाल.
श्री मराठी आरती संग्रह अँप मध्ये आपल्याला कोणतीही आरती फेओरिटे मानून मार्क करू शकता जेणेकरून लगेच ती आरती आपणास उपलब्द होईल.

author
Really its very useful app during festivals we can easily find aartis... very awesome app👍
bhagyashree girgaonkar`
author
Very nice collection of Arati, Useful app with all details
pradip vedpathak
author
Nice app
Narayan Vedpathak