संयोजक हे संविधान जनजागृती अभियान याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच परीक्षार्थीची नोंदणी करून घेण्यासाठी जिल्हा संयोजक, तालुका संयोजक , गट संयोजक यांची नेमणूक करण्याचा अधिकार राज्य संयोजकास आहे. राज्य संजोयक हे अभियानाच्या प्रक्रियेत सूचना, बदल, व नियोजन प्रक्रियेत मार्गदर्शक म्हणून देखील सहभागी होऊ शकतील
Created with AppPage.net