सर्व शासकीय दाखले मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व त्यांचा क्रम
आवश्यक परवाने, शालेय कामकाजासाठी, व्यवसाय करण्यासाठी तसेच नोकरीसाठी उपयुक्त असणारे सर्व प्रकारची सरकारी कागद पत्रे व आवश्यक परवाने बनविण्यासाठी आवश्यक व क्रमवार यादी व कोणते प्रमाणपत्र कसे व कोणत्या ऑफिस मधून काढता येईल या बाबत सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे . या अँप मध्ये दिलेली माहिती विविध सरकारी वेसाईट्स वरून गोळा करून आपल्या मार्गदर्शनासाठी छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे सेतू सुविधा या ठिकाणी कोनात्या services उपलब्ध करून देण्यात आल्या आहे या बाबत अनुक्रमणिका या ठिकाणी दिली गेली आहे. आवश्यक असणारे सर्व दाखले व ते कसे मिळविता येईल या संबंधी जास्तीत जास्त माहिती या अँप मधून आपल्या पर्यंत पोहचविण्यात येत आहे कृपया सहकार्य करावे.
Standard 8 th Textbook Exercises Question and Answers. All Chapter 1 to...
Tenses in English grammar with examples.English Tenses are important part of English...
All Successful Business Ideas-Starting a business can seem like a mountain of...
All Easy Natural Beauty and Health Tips in Hindi, Ayurvedik Beauty...
How to speak English FAST and understand natives | EVERYTHING YOU NEED...
Helps teacher and students for daily school paripath and Schools functions and...
Created with AppPage.net
Similar Apps - visible in preview.